आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिका विजयानंतर असा होता जल्लोष, मस्तीच्या मूडमध्ये दिसले धोनी, कुलदीप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताने रविवारी मुंबईत झालेल्या टी-20 सिरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सुद्धा श्रीलंकेला पराभूत करून अख्खी सिरीज 3-0 ने काबिज केली. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणाऱ्या भारताने शेवटच्या सामन्यात देखील श्रीलंकेला 5 गडी राखून पराभूत केले. विशेष म्हणजे, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला भारताने हा विजय मिळवला. त्यामुळे, त्यांच्या मालिका विजयाच्या जल्लोषात ख्रिसमसची झलक दिसून आली. सगळेच खेळाडू सॅन्टा क्लॉझच्या टोपीत दिसून आले. तर कुलदीप यादव मस्तीच्या मूडमध्ये धोनीला सॅन्टाची टोपी घालत होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मालिकाय विजयानंतर टीम इंडियाच्या जल्लोषाचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...