आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये असे काय पाहिले की शॉक झाला विराट, दिली अशी रिअॅक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात विराटच्या नेतृत्वातील बेंगलुरूला धोनीच्या चेन्नईने 5 गडी राखून पराभूत केले. टॉस जिंकल्यानंतर चेन्नईने प्रथम बेंगलुरूला बॅटिंगसाठी बोलावले. यावेळी स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलिअर्सने जबरदस्त बॅटिंग करताना 30 बॉलमध्ये 68 धावा काढल्या. आपल्या इनिंगमध्ये त्याने शार्दुल ठाकूरच्या 13 व्या ओव्हरच्या सुरुवातीला तीन बॉलमध्ये सलग षटकार लावले. यावेळी बेंगळुरूचे फॅन्स अवाक झाले. डग आउट एरिआमध्ये बसलेला विराट सुद्धा डिव्हिलिअर्सच्या बॅटिंगवर इम्प्रेस झाला. सलग तीन षटकार पाहून तो शॉक झाला. तसेच हैराण होऊन आपल्या तोंडावर हात ठेवला. 


मॅच समरी
RCB- 205/8 (20 ओव्हर) 
डिकॉक- 53 रन (37 बॉल, 4 सिक्स), डिव्हिलिअर्स- 68 रन (30 बॉल, 8 सिक्स)
CSK- 207/5 (19.4 ओव्हर)
रायडू- 82 रन (53 बॉल, 8 सिक्स), धोनी- 70* रन (34 बॉल, 7 सिक्स)


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...