आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

81 हजारांची पर्स हातात घेऊन फिरत होता विराट, फोटो झाले Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या खेळासह स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखल्या जातो. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतलेला विराट काही दिवसांपूर्वीच एका विमानतळावर दिसून आला होता. त्यावेळी टिपलेले त्याचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये विराटच्या हातात पर्सवर सर्वांच्या नजरा होत्या. नेमके काय आहे, त्या पर्सची वैशिष्ट्ये यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. 

 

ब्लॅक ट्राऊझर आणि व्हाइट टी-शर्ट घातलेल्या विराटच्या हातात एक काळ्या रंगाची छोटी पर्स होती. विमानतळावर टिपलेल्या फोटोमध्ये दिसणारा पर्स इटलीच्या Louis Vuitton या फॅशन ब्रॅन्डची आहे. हा लग्जरी पर्स ब्रॅन्ड जगातील सर्वात महागड्या पर्सपैकी एक बनवतो. त्याची किंमत 1250 अमेरिकन डॉलर्स अर्थात जवळपास 81 हजार रुपये आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विराट आणि त्याच्या पर्सचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...