आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wife Of Virat And Mandeep Reacts On Yujvendra Chahal Mistake At The Ipl Match Together

मॅचमध्ये चहलकडून झाली मोठी चूक, अनुष्कापेक्षा मनदीपची बायको शॉक्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 च्या 35 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुला 6 गडींनी पराभूत केले. मॅच जिंकण्यासाठी चेन्नईच्या टीमला 128 धावांचे आव्हान मिळाले होते. हे लक्ष्य चेन्नईने 18 ओव्हरमध्येच गाठले. पुण्यात झालेल्या या सामन्यात आरसीबीला चिअर करण्यासाठी टीमचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासह अनेक क्रिकेटर्सच्या वाइफ पोहोचल्या. यात अनुष्कासह मनदीपची पत्नी जगदीप आणि  आशीष नेहराची पत्नी रुश्मा यांनी एकत्रित बसून मॅच एन्जॉय केला. 


शॉक झाल्या क्रिकेटर्सच्या वाइफ
- मॅचमध्ये एका प्रसंगी एकत्रित बसून मॅच पाहणाऱ्या क्रिकेटर्सच्या पत्नी शॉक दिसून आल्या. हा शॉकिंग मोमेंट चेन्नईच्या बॅटिंगच्या वेळी 14 व्या ओव्हरमध्ये दिसून आला. तेव्हा अश्विनच्या चौथ्या बॉलमध्ये ब्राव्होने स्विपर कव्हर बाउंड्रीकडे हवेत शॉट खेळला. 
- ब्राव्होच्या शॉटवर फील्डिंगसाठी थांबलेल्या युजवेंद्र चहलकडे अगदी हातात कॅच येणार होती. पण, इतकी सोपी कॅच सुद्धा तो पकडू शकला नाही आणि ब्राव्होला लाइफलाइन मिळाली. 
- चहलने कॅच सोडली तेव्हा ब्राव्हो फक्त एका धावावर खेळत होता. हा क्षण पाहून तिन्ही क्रिकेटर्सच्या पत्नी शॉक झाल्या. यात सर्वात मोठा झटका मनदीपच्या पत्नीला बसला. तिने डोक्यालाच हात लावला. 


मॅच समरीः
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु- 127/9 (20 ओव्हर) (पार्थिव- 53, सौदी- 36*)
चेन्नई सुपर किंग्स- 128/4 (18 ओव्हर) (रायडू- 32, धोनी- 31*)
MoM- रविंद्र जडेजा (3/18 विकेट)


पुढील स्लाइड्सवर पाहा, या मोमेंटचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...