आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत झाले झहीरच्या लग्नाचे रिसेप्शन, असा होता वर-वधूचा लुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अॅक्ट्रेस सागरिका घाटगेच्या लग्नाचे ग्रॅन्ड रिसेप्शन सोमवारी रात्री पार पडले. मुंबईतील हॉटेल ताज पॅलेस येथे हे फंक्शन पार पडले आहे. यात बॉलिवुड आणि स्पोर्ट्स जगतातील सिलेब्स सहभागी झाले. रिसेप्शनपूर्वी या दोघांनी माध्यमांसमोर येऊन काही फोटोज पोझ केले. 

 

> रिसेप्शनसाठी सागरिकाने फेमस फॅशन डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेला गोल्ड क्रीम रंगाचा बनारसी लहंगा-चोळी आणि झहीर खानने पांढऱ्या चुडीदार डार्क ब्लू शेरवानी घातली होती. 
> सागरिकाने हेवी गोल्ड ज्वेलरी सुद्धा परिधान केली होती. यात झुमका, चोकर, मांग टीका आणि चूडा इत्यादींचा समावेश होता. 
> यापूर्वी या कपलने लग्नाच्या दोन पार्ट्या देखील दिल्या होत्या. 23 नोव्हेंबर रोजी झहीर आणि सागरिकाने कोर्ट मॅरेज केले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रिसेप्शन, लग्नाचा कार्ड आणि इतर दोन पार्ट्यांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...