आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रो कबड्डी लीगचे अमिताभ बच्चन करणार समालोचन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमिताभच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १८ जुलैपासून सुरू होत असलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बिग बी अमिताभ बच्चन समालोचन करणार आहे.
स्टार स्‍पोर्टस समूहाकडून रविवारी ही माहिती देण्यात आली. स्टार स्‍पोर्टस समूहाच्या वतीने दुसऱ्या प्रो कबड्डी लीगसाठी अमिताभ बच्चन यांना समालोचनासाठी विनंती करण्यात आली. बिग बी यांनी ही विनंती स्वीकारली असून ते आता आपल्या दमदार शैलीत कबड्डीचे वर्णन करतील, असे स्टार स्‍पोर्टसचे सीईअाे उदय शकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...