आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: भारतीय टीमचा पराभव झाला म्हणून चक्क देशात टिव्ही फोडल्यात...पाहा कुठे झाले असे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची हार झाल्यानंतर लोकांचा संताप हा शिगेला पोहचला आणि या संतापामध्ये काहींनी तर चक्क पाकिस्तानची भूमिका साकारली. तुम्हाला तर समजलेच असणार. की भारतातही टी. व्ही. फुटू शकतात. हे वाचून तुम्ही आश्चर्यचकित झालेच असाल. तसेच लोकांनी विराट कोहली आऊट  झाला म्हणून टी. व्ही. बंद करणे चालू केले मात्र जडेजाच्या एका चुकीमुळे हार्दिक पांड्या आऊट झाला नी भारताचा पाकिस्तान कधी झाला हे कळलेच नाही. 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा कशाप्रकारे भारतीय टीम हारली म्हणून टीव्ही फोडण्याचे कार्यक्रम सुरु झाले... 
बातम्या आणखी आहेत...