आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जडेजाचे Birthday सेलिब्रेशन, असा होता ड्रेसिंग रुमचा माहोल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि श्रीलंका फायनल टेस्ट सिरीज संपताच बुधवारी संध्याकाळी रविंद्र जडेजाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ड्रेसिंग रुममध्येच टीम इंडियाने हा वाढदिवस सेलिब्रेट केला. सुरुवातील सगळ्यांनी बाजूला थांबून त्याला केक कापू दिला. केक कापताच सगळेच जडेजावर तुटून पडले. त्यांनी चेहऱ्यावर आणि विविध ठिकाणी जडेजाला क्रीम लावून अक्षरशः केकने अंघोळ घातली. याच दरम्यान केक जडेजाच्या नाकातही गेला. त्यावर रोहित शर्मा मोठ-मोठ्याने हसायला लागला. सगळेच क्रिकेटर मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या सेलिब्रेशनचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...