आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोलकाता कसोटीमध्ये श्रीलंकन फलंदाजाने सर्वांदेखत केली अशी चीटिंग, पाहा PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान चौथ्या दिवशी दिलरूवान परेराने रिव्हयूची मागणी केल्यावर वादाला तोंड फुटले. - Divya Marathi
भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान चौथ्या दिवशी दिलरूवान परेराने रिव्हयूची मागणी केल्यावर वादाला तोंड फुटले.

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्रूात DRS मुळे नव्या वादाला तोंड फुटले. चौथ्या दिवसाचा सामना सुरु असतांना हा वाद झाला. श्रीलंकेचा फलंदाज दिलरुवानद परेरा बाद झाल्यावर त्याने रिव्ह्यूची मागणी केली. त्याच्यावर आरोप आहे की, ड्रेसिंग रुममधून इशारा मिळाल्यानंतर रिव्ह्यूची मागणी केली. मात्र यासंदर्भात भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयकडून कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

 

पुढील स्लाईडवर पाहा - काय आहे हे प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...