आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh : One More Team India In Under 19 World Cup 2016

बांगलादेश: अंडर-19 वर्ल्ड कपमध्‍ये भारताचा एक नव्‍हे तर दोन संघ, जाणून घ्‍या कसे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक आहे. - Divya Marathi
राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक आहे.
खेल डेस्क - येत्‍या 27 जानेवारीपासून बांगलादेशात क्रिकेटच्‍या 'अंडर-19 वर्ल्ड कप'ला सुरुवात होणार असून, भारताचा संघ बांगलादेशात पोहोचला आहे. राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक आहे. दरम्‍यान, स्‍पर्धेतील इतर संघामध्‍ये भारतीय वंशाच्‍या खेळाडूंची संख्‍या पाहाता त्‍यांचाही दुसरा संघ तयार होऊ शकतो. त्‍यामुळेच या स्‍पर्धेत एक नव्‍हे तर दोन भारतीय संघ खेळतील, असे बोलले जात आहे.
एकूण 16 संघाचा सहभाग
- ही स्‍पर्धा 27 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालेल.
- एकूण 48 सामने होतील.
- यामध्‍ये इंग्‍लड, श्रीलंका, भारत, बांगलादेश, न्‍यूजीलॅण्‍ड, आयरलण्‍ड, फिजी, वेस्टइंडीज, कॅनडासह 16 संघ भाग घेणार आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कोण- कोण आहेत भातीय वंशाचे खेळाडू ?