आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुवीच्या रिसेप्शनमध्ये पोहोचला सुरेश रैना, समोर आले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर भुवनेश्वर कुमारने 23 नोव्हेंबर रोजी नुपूर नागर हिच्याशी विवाह केला. यानंतर रिसेप्शन पार्टी देखील आयोजित केली. मेरठ येथे पार पडलेल्या रिसेप्शनमध्ये टीम इंडिया किंवा श्रीलंका संघातील कुणी येऊ शकले नाही. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नागपुरात टेस्ट सामना असल्याने ते त्याच ठिकाणी व्यस्त आहेत. तत्पूर्वी कोलकात्यात झालेल्या टेस्ट सामन्याचा भुवी एक सदस्य होता. लग्नासाठी तो सुट्टीवर आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...