आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपासून दूर अशी LIFE जगतो विराट, कधीच सोडत नाही वर्कआउट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 5 नोव्हेंबर रोजी आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट आज  जगातील सर्वात फिट क्रिकेटर्सपैकी एक आहे. क्रिकेट फील्डवर अतिशय चपळ असलेला विराट घरात आळशी म्हणून ओळखल्या जातो. सोशल मीडियावर त्याने आपल्या घरातील कित्येक फोटो शेअर करताना स्वतःचा उल्लेख आळशी असा केला. काही फोटोजमध्ये तो लेझी मॉर्निंग असा उल्लेखही करतो. या व्यतिरिक्त क्रिकेट खेळत नसताना तो बिझनेस मीटिंग, मित्रांसोबत वेळ घालवणे, पुतण्यासोबत खेळणे अशात गुंततो. हे सर्व काही करताना तो वर्कआउट आणि जिमिंग कधीच विसरत नाही. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, विराटचे असेच आणखी काही निवांत फोटोज...
बातम्या आणखी आहेत...