आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमरस आहे या स्टार क्रिकेटरची पत्नी, प्रत्येक टूरवर असते सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशचा स्टार गोलंदाज अब्दुर रझाकने 15 जूनला आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. अब्दुरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये प्रचंड संघर्ष करावा लागला.

बॉलिंग अॅक्शनमुळे त्याच्यावर दोनदा निलंबित करण्‍यात आले होते. पण त्यांना पुन्हा जोरदार पुनरागमन केले. अब्दुरचे राहणीमान अत्यंत साधे आहे. मात्र, त्याची पत्नी इशरतलाला ग्लॅमरस राहणे आवडते. इशरतला मलेशियाला जायला खूप आवडते. ही जोडी 2013 मध्ये हनिमूनसाठी मलेशियालाच गेली होती. अब्दुरसोबत प्रत्येक टूरवर इशरत सोबत असते.

> बांगलादेशातील खुलना येथे जन्मलेल्या अब्दुर रझाकने एकदिवसीय करिअरची सुरुवात 16 जुलै 2004 मध्ये हाँगकाँगविरुद्ध केली. पहिली कसोटी 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली.

विशेष कामगिरी
अब्दुरने 28 मार्च 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाच विकेट घेतल्या. या सामन्यात त्याने एकदिवसीय करिअरमधील आपल्या 200 विकेट पूर्ण केल्या. हा रेकॉर्ड करणारा रझाक पहिला बांगलादेशी खेळाडू आहे. 5 मे, 2013 मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध 50 धावा केल्या. बांगलादेशाच्या इतिहासातील हे सर्वात जलद गतीने पूर्ण केलेले अर्धशतक होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अब्दुर रझाक व त्याच्या इशरतचे ग्लॅमरस फोटोज...