आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्टने घेतले दोन महत्त्वपूर्ण निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमैका- जगातील वेगवान धावक उसेन बोल्टने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता तो चार बाय चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत २०१७ पर्यंत सहभागी होणार नाही हा पहिला निर्णय आणि तो फास्ट फूडपासून दूर राहणार असल्याचा दुसरा निर्णय घेतला आहे. आयएएएफच्या इनसाइड अॅथलेटिक्स प्रोग्रामला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले. मी अनेक गोष्टी कमी केल्या आहेत. गतवर्षी जेव्हा दुखापत झाली होती, तेव्हा माझे वय वाढल्याचे मला जाणवले. त्यामुळे पौष्टिक खाणे सुरू केले, असे बोल्ट म्हणाला.