आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chris Gayle Arrested In A Pool Party Share Photo On Social Media

पूलवर \'मस्ती\' करणार्‍या ख्रिस गेलच्या हातात पडल्या बेड्या, फोटो झाले व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेलने आपल्या \'इंस्टाग्राम\' अकाउंटवर शेअर केलाा फोटो. - Divya Marathi
ख्रिस गेलने आपल्या \'इंस्टाग्राम\' अकाउंटवर शेअर केलाा फोटो.
किंग्जटन- चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यासाठी प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ख्रिस गेलचे बेड्या घातलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात तो एका बारमध्ये उभा असलेला दिसतो. हे छायाचित्र दुसऱ्या- तिसऱ्या कुणी नव्हे तर स्वत: गेलनेच आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहे.

‘तुम्ही पार्टीत गैरवर्तन केले आणि तुम्हाला पार्टीतून हाकलून लावले तर तुम्ही काय कराल? हो! माझ्याबाबतीतही तसेच घडले आणि तेव्हा मी पोलिस अधिकाऱ्याला विचारले. मी बॅड बॉय आहे, तुम्ही माझ्यासोबत डान्स कराल काय?’ अशा फोटोओळीही स्वत:ला ‘बॅड बॉय समजणाऱ्या गेलने लिहिल्या आहेत. गेलने आपल्या जगभरातील चाहत्यांसाठी हे छायाचित्र शेअर केले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, ख्रिस गेलचे व्हायरल झालेले फोटो...