आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिस गेलने तोडली ड्वेन ब्राव्होची महागडी \'रेंज रोव्हर\' कार! शेअर केला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्वेन ब्राव्होची कार 'रेंज रोव्हर' आणि गेल - Divya Marathi
ड्वेन ब्राव्होची कार 'रेंज रोव्हर' आणि गेल
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने सोशल साइटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो एका रेंज रोव्हर कारच्या बोनटवर वार करताना दिसत आहे. विनोदी स्वभावासाठी फेमस असलेल्या गेलने या फोटोला, "Here I am destroying @djbravo47 Range Rover." (मी ड्वेन ब्राव्होची रेंज रोव्हर कार तोडत आहे.) असे कॅप्शन दिले आहे. त्याच्या या फोटोला क्रिकेट फॅन्सकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमेंट्स आणि लाइक्स मिळाल्या आहेत.
नेहमीच शेअर करतो असे फोटोज
ख्रिस गेल साधारणपणे नेहमीच असे फोटोज शेअर करत असतो. ऑन द फील्ड तो जेवढा आक्रमक, तेवढाच फनीदेखील आहे. या आधी त्याने स्वत:ला दोन पोलिस महिलांद्वारे अटक झाल्याचा फोटो शेअर केला होता. त्याचा हा फोटोही सोशल मेडियावर बराच पॉप्युलर झाला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा ख्रिस गेलचे असेच काही फनी फोटोज...