आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीच्या सेल्फीमध्‍ये एक गोष्‍ट असते कॉमन, तुम्ही स्वत: पाहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीचे शर्टलेस सेल्फी - Divya Marathi
विराट कोहलीचे शर्टलेस सेल्फी
स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहली सध्‍या सुट्टया एन्जॉय करत आहे. त्याने नुकतेच सोशल साइट इन्स्टाग्रामवर एक शर्टलेस सेल्फी पोस्ट केले आहे. फोटोत तो गुडलक म्हणताना दिसत आहे. ही पहिली सेल्फी नव्हे ज्यात तो या पोजमध्‍ये दिसत आहे. बारकाईने पाहिल्यास त्याचे 90 टक्के सेल्फी गुडलक पोजमध्‍ये आहेत. मात्र पोज देताना स्टाइलमध्‍ये थोडा बदल करणे आवश्‍यक असते. पुढील स्लाइड्सवर पाहा, सेल्फीमध्‍ये विराट कोहलीचे वेगवेगळे अदा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)