आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 धावांवरच भारताच्या 3 विकेट्स, ट्विटरवर असे भडकले फॅन्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजच्या पहिल्या मॅचमध्ये अवघ्या 13 धावांवर 3 विकेट्स गमावले. यानंतरही बॅटिंग फॉर्म काही सुधारलेला नाही. अवघ्या 87 धावांवर अर्धा संघ तंबूत परतला. भारताची वाइट सुरुवात पाहून इंडियन फॅन्सने ट्विटरवर आपला रोष व्यक्त केला. तसेच भारतीय संघाच्या बॅटिंगला ट्रोल केले. हे ट्रोल अतिशय गंमतीशीर होते. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ट्विटरवर असा ट्रोल झाला भारतीय क्रिकेट संघ...
बातम्या आणखी आहेत...