आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटरांएवढीच कमाई करतात अंपायर, पगार ऐकूण व्हाल थक्क..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटमध्ये अंपायरची भूमिका सर्वात महत्वाची असते यात शंका नाही. चालू मॅचमध्ये अंपायर हात कसा दाखवणार याकडे करोडो क्रिकेट फॅन्सच्या नजरा लागलेल्या असतात. अनेकवेळा चुकीचा निर्णय दाखवल्यानंतर जगभरात त्याची चर्चा आणि कुप्रसिद्धी सुद्धा केली जाते. क्रिकेटर्स आपल्या मॅचमध्ये कमाईसाठी नेहमीच चर्चेत असतात. मात्र, त्यांच्या आऊट आणि नॉट आऊटचा निकाल देऊन हातांवर आणि बोटांवर नाचवणाऱ्या अंपायरची कमाई काही कमी नाही. 
 

वनडे क्रिकेटच्या सर्व 100 ओव्हर्सपर्यंत अगदी संयम ठेवून उभे राहणारे आणि प्रत्येक चेंडूचा हिशोब ठेवणारे अंपायर यांचा पगार जाणून घेण्यासाठी पुढील 5 अंपायर्सच्या कमाईवर नजर टाकावी लागेल. त्या पाचही अंपायर्सची कमाई जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...