आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुवनेश्वर कुमारचा विवाह आज, पाहा हळद, मेंदीचे Inside PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा क्रिकेटर भुवनेश्वर कुमार आज 23 नोव्हेंबर रोजी आपल्या बालपणीची मैत्रिण नुपूरशी विवाह करतोय. त्याच्या घरात सध्या संगीत, हळद आणि मेंदीची धूम आहे. याच निमित्त बुधवारी भुवनेश्वर आणि नुपूर यांना हळद लावण्यात आली. यानंतर संध्याकाळी मेंदीची परंपरा पार पडली. त्याने आपले बहिण रेखा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत डान्स केला. तर लेडीजमध्ये सुद्धा मेंदी आणि संगीतचा जल्लोष होता. भुवनेश्वरच्या अख्ख्या घरावर फूलांची चादर लावण्यात आली आहे. परिसरात रोषणाईच रोषणाई आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या लग्नाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...