आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : भुवनेश्वर कुमारच्या संगीत सेरेमनीमध्ये आई-वडिलांचा डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - क्रिकेटर भुवनेश्वर कुमार आणि नुपूर यांच्या लग्नाला सुरुवात झालेली आहे. मंगळवारी सायंकाळी नातेवाईकांसह संगीत समारोहावेळी भुवनेश्वरचे आई-वडिलांचा डान्स बघायला मिळाला. लग्न सोहळ्याचे नियोजन भुवीची बहिण रेखाकडे देण्यात आले आहे.

 

सिंगर कनिकाचा परफॉर्मन्स
- लग्न सोहळ्यादरम्यान भुवनेश्वर सायंकाळी उशीरा मेरठ येथील घरी पोहोचला. त्याठिकाणी लग्नाचे विधी आटोपण्यात आले. यादरम्यान कुटूंबिय आणि नातेवाईकांची उपस्थिती होती.
- त्यानंतर लेडीज संगीत कार्यक्रमात दिल्लीची सिंगर कनिका गौड हिने सादरीकरण केले. यादरम्यान भुवनेश्वरची आई इंद्रेश आणि वडिल किरनपाल यांचा डान्स झाला.

 

फुलांनी सजविण्यात आले संपूर्ण घर
- भुवनेश्वरचे घर सुंदर फुलांनी सजविण्यात आले आहे. फूलांच्या सजावटीशिवाय आकर्षक रोषणाई करण्यात आली. 
- घरी पाहुण्यांची ये-जा सुरुच होती. बुधवारी हॉटेल ब्रॉड वे मध्ये हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा - भुवनेश्वरच्या लग्नाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...