आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटर भुवनेश्वर-नुपूरचा विवाह संपन्न, समोर आले लग्नाचे नवीन PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर भुवनेश्वर कुमारचा विवाह गुरुवारी नोएडाच्या नुपूरशी संपन्न झाला आहे. मेरठमध्ये झालेल्या या लग्नात श्रीलंकन क्रिकेट संघाचे सदस्य कोलकाता येथे टेस्ट मॅच खेळून पोहोचले आहेत. लग्नामुळेच तो 24 नोव्हेंबरपासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये सहभागी होत नाही. तत्पूर्वी मंगळवारी आणि बुधवारी हळद आणि मेंदीसह संगीत साजरा करण्यात आला. या लग्नात सिंगर कनिका गौडच्या गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. क्रिकेटर्स आणि इतर अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळी यात सहभागी होत आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या लग्न सोहळ्याचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...