आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थाटात वरात घेऊन निघाला नवरदेव भुवनेश्वर कुमार, अशी नाचली Family

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेटर भुवनेश्वर कुमार आज लग्न करत आहे. त्याचा विवाह नुपूर नागर हिच्याशी होत आहे. त्याच्या लग्नाचे कार्यक्रम घरात 20 नोव्हेंबरपासूनच सुरू होते. तर गुरुवारी लग्नाच्या दिवशी थाटात तो वरात घेऊन निघाला. यात त्याचे वडील, बहिण आणि सगळेच नातेवाइक बेभाण नाचताना दिसून आले. तर घोडीवर बसलेला नवरदेव भुवनेश्वर आपल्या कुटुंबियांना खुश पाहून स्माइल देत होता. आपल्या बालपणीच्या मैत्रिणीशी विवाह करण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...