आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या आहेत गौतम गंभीरच्या बहिणी, बघा त्याचा FAMILY ALBUM

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ-बहिण एकतासोबत गौतम गंभीर. दुसऱ्या फोटोत चुलत बहिण राधिका.)
क्रिकेटर गौतम गंभीरची चुलत बहिण राधिकाचे लग्न आयुषचा मोठा भाऊ आश्रयसोबत झाली आहे. हा तोच आयुष आहे, ज्याने सलमान खानची बहिण अर्पितासोबत लग्न केले आहे. माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचा दुसरा नातू आश्रय शर्माचा साखरपुजा राधिका गंभीरसोबत दिल्लीच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाला. आयुषचे वडील अनिल शर्मा हिमाचलच्या कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. लग्नाची तारिख सध्याच सांगण्यात आलेली नाही.
सिम्बॉयसिसमधून झाले आहे शिक्षण
राधिकाने दिल्लीच्या सिम्बॉयसिस कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आहे. कायद्यात पदवी घेतलेली राधिका फॅशन ब्लॉगर आणि डिझायनर म्हणून काम करीत आहे. आश्रय शर्मा सध्या बिझनेस सांभाळत आहे. यासह तो मंडी जिल्हा कॉंग्रेस समितीचा महासचिवही आहे. आश्रयने फेसबुक पेजवर साखरपुडा झाल्याचे स्टेट्स अपडेट केले आहे. गौतम गंभीरला एकता नावाची एक सख्खी बहिणही आहे. सध्या ती अमेरिकेच्या बोस्टन शहरात राहते. एकताचे लग्न 3 डिसेंबर 2009 मध्ये झाले होते.
गंभीरचे वडील आहेत बिझनेसमन
गौतम गंभीरच्या वडीलांचा टेक्सटाईलचा बिझनेस आहे. त्याची आई सीमा हाऊस वाईफ आहे. गौतमची बहिण एकता तीन वर्षांनी लहान आहे. गौतमचे लग्न ऑक्टोबर 2011 मध्ये नताशा जैनसोबत झाले होते. त्यांच्या मुलीचे नाव अजीन आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, गौतम गंभीरचा फॅमिली अल्बम....