आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या या घरी आता कुणीही राहत नाही, तरीही फॅन्स होतात क्रेझी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीचे जुने घर... - Divya Marathi
धोनीचे जुने घर...
स्पोर्ट्स डेस्क - महेंद्र सिंग धोनी आपल्या कुटुंबियांसह नव्या फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाला आहे. त्याने आपले हरमू रोड येथील जुने घर सोडले तरीही, या घराबाहेर होणारी फॅन्सची गर्दी काही कमी झालेली नाही. घरात कुणीही नसले तरी लोक या घराबाहेर येऊन सेल्फी काढतात. अशाच तरुणीने आपल्या मैत्रिणींसोबत या घराबाहेर सेल्फी काढला. त्या सेल्फीने अतिशय आनंदी दिसत होत्या. विचारल्यानंतर कळाले की, त्या आपल्या एका नातेवाइकाच्या घरी पंजाबहून रांचीला आल्या होत्या. रांचीत धोनीचे घर असल्याने त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. 
 
> धोनीच्या जुन्या घराबाहेर गर्दी करणाऱ्या बऱ्याच फॅन्सला तो घरात नाही याची माहितीच नव्हती. तर ज्यांना धोनी नसल्याची माहिती होती त्यांनी देखील आपल्या आवडत्या क्रिकेटरच्या घरासोबत फोटोज काढण्याचा आनंद लुटला. 
> याच वर्षी धोनी आपले जुने घर सोडून फार्म हाऊसमध्ये सहकुटुंब शिफ्ट झाला आहे. रांचीच्या रिंग रोडवर त्याचे नवीन घर आहे. सात एकरावर बांधलेले फार्म हाऊस बनवण्यासाठी धोनीला 3 वर्षे लागली होती. 
> घराचे बांधकाम होत असताना धोनीकडे वेळ नव्हता. त्यामुळे, धोनीच्या आवडी-निवडीनुसार त्या घराला आकार देण्याचे काम त्याचा मित्र सिमांत लोहानी याने केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...