आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्ट्रेसशी एंगेजमेंट अन् पॉर्न स्टार्ससोबत संबंध, असा बदनाम झाला शेन वॉर्न...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमिली सियर्सला किस करताना शेन वॉर्न... - Divya Marathi
एमिली सियर्सला किस करताना शेन वॉर्न...
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी स्पिनर शेन वॉर्न 13 सप्टेंबर रोजी आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेट जगतातील बॅड बॉय म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या शेनवॉन सुरुवातीपासूनच रंगेल व्यक्तिमत्व आहे. सुंदर मुलींच्या बाबतीत नेहमीच बदनाम राहिलेल्या शेन वॉर्नचे अगदी मॉडेल, अॅक्ट्रेसपासून पॉर्न स्टार पर्यंत संबंध होते. काही दिवसांपूर्वीच तो प्रसिद्ध मॉडेल एमिली सियर्सला किस करताना स्पॉट झाला. एमिली स्पिअर्स आपल्या ब्लॉगवर सेक्सबाबत सल्ले देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
 
 
या कारणासाठी सध्या चर्चेत
- 32 वर्षीय मॉडेल एमिलीचे ऑस्ट्रेलियात लाखो चाहते आहेत. मॉडेलिंगसोबतच ती आपल्या फॅन्सला सेक्सबाबत सल्ले देखील देते. तिने दिलेले सल्ले वाचवण्यासाठी फॅन्स आतुर असतात. 
- अशात तिचे शेन वॉर्नसोबतचे फोटोज पाहून फॅन्समध्ये खळबळ उडाली आहे. दोघांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, पॉर्न स्टार्सपासून मॉडेल्सपर्यंत शेन वॉर्नच्या गर्लफ्रेंड्स...
बातम्या आणखी आहेत...