आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Geeta Basra Shares Photo With Shikhar Dhawan\'s Son Zoravar

धवनच्या मुलाबरोबर भज्जी-रोहितच्या पत्नींची मस्ती, शेअर केली छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता बसरा आणि धवनचा मुलगा झोरावर - Divya Marathi
गीता बसरा आणि धवनचा मुलगा झोरावर
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या क्रिकेटपटू हरभजन सिंगसह पत्नी गीता बसराही आली आहे. गीताने येथे शिखर धवनच्या कुटुंबाची भेट घेतली. तिने धवनचा मुलगा झोरावरसह आपली छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत. धवनचे कुटुंब मेलबर्नमध्‍ये राहते.
कोणत्या खेळाडूची पत्नी आलीयं ऑस्ट्रेलियात ...
- हरभजन सिंग व्यतिरिक्त रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही ऑस्ट्रेलियात आहे. डिसेंबर 2015 मध्‍ये या जोडप्याने विवाह केला आहे.
- रोहित-रितिकानेही धवनच्या मुलाबरोबरची छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केली.
- या व्यतिरिक्त शिखर धवनने नुकतेच आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा ऑस्ट्रेलियात क्रिकेटपटू एन्जॉय करतानाचे छायाचित्रे...