आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : ही ग्लॅमरस गर्ल बनणार हार्दिक पंड्याची वहिनी, अशी राहते स्टायलिश...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर हार्दिक पंड्याचा भाऊ कुणाल पंड्या लग्नाच्या गाठीत अडकणार आहे. हे लग्न 27 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. हार्दिक पंड्याची वहिनी पंखुडी शर्मा स्टाईलिश आणि ग्लॅमरसच्या बाबतीत अन्य क्रिकेटर्सच्या बायकांपेक्षा कमी नाही. यावर्षी आयपीएल 2017 च्या विनिंग ट्रॉफीसह फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर पंखुडी शर्माचे पंड्या ब्रदर्सशी असलेले कनेक्शन चर्चेत आले होते. 

 

दोन वर्षापूर्वी झाली होती पंखुडी-कुणालची भेट

- मुंबई येथील रहिवासी असलेली पंखुडी शर्मा फिल्म मार्केटिंग क्षेत्राशी निगडित आहे. त्या दोघांची पहिली भेट दोन वर्षापूर्वी एका पार्टीदरम्यान झाली होती. 
- पंखुडी कुणाल पंड्याच्या म्युच्युअल फ्रेंड होती. तिनेच या दोघांची भेट करवून दिली होती.

 

पुढील स्लाईडवर पाहा - पंखुडी शर्माचे ग्लॅमरस फोटो...

बातम्या आणखी आहेत...