आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: लिटिल मास्‍टरही पहिल्या नजरेत पडला होता प्रेमात, पाहा तारुण्यातील PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - सुनील गावस्कर)

भारतीय क्रिकेट इतिहासातील लिटिल मास्‍टर नावाने सुपरिचीत असलेल्‍या सुनील गावस्कर यांनी काल (10 जुलै) रोजी आपला 66 वाढदिवस साजरा केला. वयाच्‍या 66 व्‍या वर्षीही गावस्कर फिटनेसबद्दल जागृक आहे. तरुणपणी लिटिल मास्‍टर हिरोप्रमाणे स्‍टायलिश राहत असत.

त्‍यांच्‍या समकालीन खेळाडूंमध्‍ये अत्‍यंत स्‍टायलिश म्‍हणून त्‍यांचा उल्‍लेख होतो. म्‍हणूनच की काय मार्शनील पाहताक्षणीच त्‍यांच्‍या प्रेमात पडली होती. गावस्करही मार्शनीलच्‍या प्रेमात पडले होते. आणि त्‍यांनी लवकरच प्रेमाचे रुपांतर लग्‍नामध्‍ये केले.

80 आणि 90 च्‍या दशमामध्‍ये त्‍यांचे भरपूर चाहते होते. शानदार लुक्‍स आणि उत्‍तम फॅशन याची त्‍यांना जान होती. आज त्‍यांच्‍याप्रमानेच मुली विराट कोहली, युवराज सिंग आणि सुरेश रैनाच्‍या चाहत्‍या झाल्‍या आहेत.

जाणून घ्‍या गावस्करांविषयीच्‍या काही गोष्‍टी
* 80 च्‍या दशकामध्‍ये गोलंदाजांना धडकी भरवणारे गावस्कर कुत्र्यांना घाबरत असत.
* बॅडमिंडनचा चाहता असलेल्‍या गावस्करांना इंडियन बॅडमिंटन लीगमध्‍ये सुपरस्‍टार नागार्जुन आणि टीम इंडियाचे पूर्व मॅनेजर चामुंडी यांनी मिळून बोली लावली होती.
* गावस्करांना पुस्‍तके वाचण्‍याची आणि संगीत ऐकण्‍याची आवड आहे.
* स्‍वत: त्‍यांनी 'सनी डेज़', आइडल्स, रंस एंड रुइंस, वन डे वंडर्स नामक पुस्‍तके लिहिली आहेत.
* 'मालामाल' चित्रपटामध्ये अभिनयसुध्‍दा केला आहे.
* क्रिकेटवर आधारित मराठी चित्रपट 'सावली प्रेमाची' मध्‍ये अभिनय केला आहे.
* 1983 च्‍या क्रिकेट विश्‍व चषकावर आधारित चित्रपटामध्‍ये गावस्कर आणि कपिल देव यांनी पाहूणे कलाकाराची भूमिका साकारली आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, गावस्करांची निवडक छायाचित्रे..