आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Happy Moments Of Ipl Match Gujarat Lions Vs Sunrisers Hyderabad At Rajkot

विवाहानंतर जडेजाची पत्नी पोहोचली IPL पाहायला, नणंदही होती सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नणद नयनासोबत सामना पाहताना रवींद्र जडेजाची पत्नी रिवा (उजवीकडून). - Divya Marathi
नणद नयनासोबत सामना पाहताना रवींद्र जडेजाची पत्नी रिवा (उजवीकडून).
रवींद्र जडेजाची पत्नी रिवा गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा आयपीएल सामना पाहायला आली होती.तिच्याबरोबर जडेजाची मोठी बहीण नयनाही होती. जडेजा-रिवाचा विवाह 17 एप्रिल रोजी झाला. मात्र तिच्या राज्याचा संघ लायन्स गुरुवारी झालेल्या सामन्यात हैदराबादकडून पराभूत झाला. पराभवाचा परिणाम क्रिकेट पाहायला आलेल्या चाहत्यांवर दिसत नव्हता. ती पूर्ण वेळ आपल्या संघाला प्रोत्साहन देत होते. यावेळी बॉलीवूड स्टार सुनील शेट्टीही उपस्थित होता. सामन्याच्या वेळी चाहत्यांचे वेगवेगळ्या त-हा पाहावयास मिळाले.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा हा सामना पाहायला कोणते सेलेब्रिटी आणि चाहत्या आले होते....