आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: 10 FEMALE ANCHORS, यांनी क्रिकेटला दिला \'ग्लॅमर\'चा तडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटला 'ग्लॅमर'चा तडका देण्याचे काम फीमेल स्पोर्ट्स अँकर करत आहेत. त्यामुळे सभ्य लोकांचा खेळ समजाला जाणारा क्रिकेट अधिकच ग्लॅमरस होत चालला आहे. क्रिकेटमधील टी-ट्‍वेंटी 'आयपीएल'ची लोकप्रियता वाढवण्यात देखील या फीमेल अँकर्सनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लढतीच्या पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत या अँकर्स क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करतात. विश्वचषक ते आयपीएलमध्ये अनेक मॉडल्स आणि अॅंकर्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला क्रिकेटला ग्लॅमरस रुप देणार्‍या टॉप 10 फीमेल अॅंकर्सविषयी माहिती देणार आहोत.

लेखा वॉशिंग्टनः
या ग्लॅमर गर्लने 2008 मध्ये माजी क्रिकेटर अजय जडेजासोबत आयपीएलच्या पहिले सीजन होस्ट केले होते. लेखा ही एक अॅक्ट्रेस आणि फिल्ममेकर आहे. अँकरिंग पूर्वी व्हिडिओ जॉकी होती. लेखाने तमिळ, तेलुगु, कन्नड आणि इंग्लिश सिनेमांमध्ये काम केले आहे.
सध्या लेखाने स्वत:ची प्रॉडक्ट डिझाइन कंपनी सुरु केली आहे. इनोसेंट फेस असलेली लेखा क्रिकेट अॅंकर म्हणून अल्प काळात लोकप्रिय ठरली होती. परंतु आयपीएलच्या इतर सीजनमध्ये ती दिसली नाही.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, क्रिकेटमधील ग्लॅमरस अॅंकर्सविषयी...