आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे शाकिबची पत्नी, पाहा बांगलादेशी क्रिकेटर्सच्या WAGs चे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाकिब अल हसन पत्नी उम्मे अहमदसह. - Divya Marathi
शाकिब अल हसन पत्नी उम्मे अहमदसह.
नियोजित वेळापत्रकानुसार टीम इंडिया 7 जूनला बांगलादेशला पोहोचून 8 आणि 9 जूनला सराव सामना खेळणार आहे. दोन्ही देशांमध्ये होणारी एकमेव कसोटी 10 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही 6 आणि 7 जूनला बांगलादेशच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया एक दिवस उशीरा रवाना होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने नुकताच पाकिस्तानचा पराभव केला होता. जर त्यांनी तशीच कामगिरी कायम ठेवले तर त्यांना भारताविरुद्ध अनेक नवे विक्रम रचण्याची संधी असेल.
बांगलादेशच्या विजयात त्यांच्या खेळाडुंच्या कामगिरीबरोबरच फॅन फॉलोविंग आणि लेडी लकची भूमिकाही महत्त्वाची असते. या WAGs (गर्लफ्रेंड आणि वाइफ) त्यांच्या हिरोला चिअर करण्यासाठी नेहमी स्टेडीयममध्ये हजर असतात. त्यांच्याबाबत आज आम्गी मािहती देणार आहोत.

संघ
> इंडिया (कसोटी) : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण अॅरोन, इशांत शर्मा.
> वनडे : एमएस धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य राहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर, उमेश यादव, मोहीत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि धवल कुलकर्णी.
> बांग्लादेश (टेस्ट टीम): मुशफिकर रहीम (कर्णधार), तमिम इकबाल, इमरूल कायस, मोमिनुल हक, महमदुल्लाह, शाकिब अल हसन, सौम्य सरकार, स्वागत होम, ताइजुल इस्लाम, मोहम्मद शाहीद, रूबेल हुसैन, जुबैर हुसैन, लिटन दास, अबुल हसन.
पुढील स्लाइड्सवर पाहा, बांगलादेशी क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सचे PHOTOS