आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ICC टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला पुजारा, विराट आहे या नंबरवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय बॅट्समन चेतेश्वर पुजारा ICC रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा टेस्ट क्रिकेटर ठरला आहे. श्रीलंकेविरुद्ध नागपुरात झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात 143 धावांची खेळी करत त्याने ही मजल मारली. विशेष म्हणजे, त्याने आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये कॅप्टन विराट कोहलीला देखील पछाडले आहे. टेस्ट करिअरमध्ये दुसऱ्या स्थानी येण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे. यासोबतच आयसीसीच्या टॉप-10 टेस्ट बॉलर्स आणि ऑलराउंडर्स अशा दोन्ही याद्यांमध्ये रवींद्र जडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेस्ट बॉलर्सच्या यादीत आणखी एक भारतीय आर. अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, टॉप-10 टेस्ट बॅट्समनची यादी, विराट या क्रमांकावर...

बातम्या आणखी आहेत...