आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: विराट ते धोनी, अशी होती स्टार क्रिकेटर्सच्या घरी दिवाळी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहलीने आपल्या डॉगीसोबत सेल्फी पोस्ट केली, तसेच मित्रांसोबतही दिवाळी साजरी केली. - Divya Marathi
विराट कोहलीने आपल्या डॉगीसोबत सेल्फी पोस्ट केली, तसेच मित्रांसोबतही दिवाळी साजरी केली.
स्पोर्ट्स डेस्क - देशभर दिवाळीची धूमशान सुरू असताना इंडियन क्रिकेटर्सच्या घरातही गुरुवारी धडाक्यात दिवाळी साजरी करण्यात आली. अनेक क्रिकेटर्स दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी गेले तसेच समस्त कुटुंबियांसह दिवाळी साजरी केली. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत होता. त्याने आपला डॉगी ब्रुनोसोबत एक सेल्फी देखील शेअर केला आहे. वुमन्स क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राज आणि सहकारी स्मृती मंधाना यांनीही आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्टार क्रिकेटर्सच्या घरातील दिवाळीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...