आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरीज जिंकल्यानंतर असा होता टीमचा मूड, मस्ती करताना दिसले धोनी, विराट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाने वनडे सिरीजच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियास 7 विकेट्सने पराभूत केले. तसेच 4-1 ने अख्खी सिरीज काबिज केली. शेवटचा सामना जिंकताच इंडियन क्रिकेटर्स मस्तीच्या मूडमध्ये दिसून आले. कुणाचे हसू आवरत नव्हते, तर कुणी सेल्फी काढण्यात मग्न होते. आजी-माजी कर्णधार विराट आणि धोनी सुद्धा वेगळ्याच मूडमध्ये दिसून आले आहेत. अवॉर्ड सेरेमनीनंतर अनेकांनी जीभ बाहेर काढून सेल्फी काढल्या. 
 
 
दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 सिरीजसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. एकूण 3 सामन्यांच्या टी-20 सिरीजची पहिली लढत 7 ऑक्टोबर रोजी रांचीत रंगणार आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, टीम इंडियाच्या मस्तीच्या मूडचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...