आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 2018 : महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्जमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघात परतीचा मार्ग मोकळा झाला. आयपीएल कौन्सिलने रिटेन्शन पॉलिसी, मानधन मर्यादा निश्चित केली. यामुळे एक संघ कमाल ५ खेळाडूंना कायम ठेवू शकेल. संघ आपल्या पहिल्या ३ खेळाडूंना लिलावाआधी कायम ठेवू शकेल. २ खेळाडूंसाठी ‘राइट टू मॅच’ कार्ड असेल. 

 

८० कोटी रु. खर्च करता येणार संघावर. आधी हा आकडा ६६ कोटी होता.

- आयपीएल २०१८ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्स संघ परततील. या संघांना २०१५ मध्ये २ वर्षांसाठी निलंबित केले होते.
- दोन संघ परतल्याने पुणे सुपरजायंट्स व गुजरात लायन्स हे सध्याचे संघ संपुष्टात येणार आहेत. आयपीएलमध्ये ८ संघ खेळू शकतील.

 

> १५ कोटी रुपये मिळतील पहिल्या कायम ठेवलेल्या खेळाडूला. दुसऱ्याला ११ कोटी व तिसऱ्याला ७ कोटी रुपये मिळतील.

बातम्या आणखी आहेत...