आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या हॉकी प्लेअरने केले लग्न, हॉटेल मॅनेजरसोबत घेतल्या सप्तपदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करनाल - इंडियन वुमन हॉकी टीमची खेळाडू दीपिका ठाकूरने गुरुवारी करनाल येथील रहिवासी विक्रमसोबत लग्नाच्या गाठी बांधल्या. रात्री उशीरापर्यंत लग्नाचे विधी सुरु होते. विक्रमसेाबत दीपिकाचे लग्न यावर्षी एप्रिल महिन्यात ठरले होते. त्यापूर्वी बुधवारी रात्री यमुनानगर येथील सिटी पॅलेसनजीक असलेल्या निवासस्थानी संगीतरजनीचे आयोजन करण्यात आले होते. 

 

हॉटेल मॅनेजर आहे दीपिकाचा पती

- विक्रम दिल्ली येथील हॉटेल सम्राटमध्ये मॅनेजर आहे. दीपिका रेल्वे कोच फॅक्ट्री कपूथर येथे कार्यरत आहे.
- दीपिका एशियन चॅम्पियनशिप विजेता महिला हॉकी टीमची खेळाडू होती.
- दीपिकाने सांगितले की, लग्नाबाबत मी अत्यंत आनंदी आहे. संपूर्ण कुटूंबात उल्ल्हासाचे वातावरण आहे.

 

दीपिकाला आशिर्वाद देण्यास पोहेाचले कोच आणि संघ
- लग्न समारंभाला दीपिकाचे कोच देवेंदर गुरु आणि जसविंदर आशिर्वाद देण्यास पोहोचले होते.
- यानिमीत्त हॉकी टीमचे काही खेळाडूही तेथे पोहोचले होते. 

 

होती टीम इंडियाची उपकर्णधार
- दीपिका ठाकुर टीम इंडियाची उपकर्णधार होती.
- जापानमध्ये एशियन गेम्समध्ये शानदार प्रदर्शन करेल्यानंतर देशासाठी कांस्य पदक मिळविले होते. यामध्ये दीपिकाची सिंहाचा वाटा होता.

 

पुढील स्लाईडवर पाहा - दीपिका-विक्रमच्या लग्नाचे निवडक फोटो

बातम्या आणखी आहेत...