आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेस्ट इंडीज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, सरावादरम्‍यान आर. अश्विन जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - वेस्‍ट इंडिज दौऱ्याच्‍या प्रार्श्‍वभूमीवर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे सराव शिबिरी सुरू आहे. यात सोमवारी शेवटच्‍या दिवशी मोहम्मद शमीच्‍या चेंडूवर आर. अश्विन जखमी झाला. मात्र, या बाबत क्रिकेट मंडळाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्‍यात आली नाही.
नेटवर नाही करू शकला गोलंदाजी...
> सूत्रांच्‍या माहितीनुसार, जलतगती गोलंदाज शमी याचा चेंडू टोलावताना अश्विनच्‍या डाव्‍या हाताला दुखापत झाली.
> त्‍यामुळे तो नेटवर गोलंदाजी करू शकला नाही.
> अश्विन याच्‍यासह अमित मिश्रा या दुसऱ्या फिरकीपट्टूला भारतीय संघात स्‍थान मिळाली. अष्‍टपैलू रवींद्र जडेजा तिसऱ्या फिरकीपट्टूची उणीव भरून काढणार आहे.
> अश्विनच्‍या दुखापतीने स्वरूप किती गंभीर आहे, हे अद्याप समजू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...