आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD : हे आहेत इमोजीसारखे विराटचे 11 भन्नाट एक्सप्रेशन्स, हसू नाही आवरू शकणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली 5 नोव्हेंबरला आपला 29वा वाढदिवस साजरा करणार आहे. मैदानात खूपच आक्रमक व भावनिक दिसणारा हा खेळाडू मॅच दरम्यान भावना सर्वांसमोर एक्सप्रेस करत असतो. याचमुळे त्याचे फॅन्स आता त्याचे हावभाव वॉट्सअॅप आणि सोशल मीडिया ईमोजीशी जोडून तुलना करू लागले आहेत. विराटच्या खूष होण्यापासून ते संतप्त झालेल्या चेह-याचे हावभाव तेही फनी अंदाजातील आता व्हायरल होऊ लागले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा - इमोजीसारखीच आहेत विराटचे हे 10 मजेशीर एक्सप्रेशन्स...
 
बातम्या आणखी आहेत...