आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-AUS टीमचे हे 9 प्लेअर्स, T20 मध्ये अद्याप शतक नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी-20 सिरीजची सुरुवात 7 ऑक्टोबरपासून होत आहे. 3 सामन्यांच्या सिरीजचा पहिला सामना रांचीत खेळला जाणार आहे. यापूर्वी झालेली ऑस्ट्रेलिया विरुद्धची 5 सामन्यांची सिरीज भारताने 4-1 ने काबिज केली. ऑस्ट्रेलियास वनडे सिरीजमध्ये क्लीनस्वीप करण्यात अयशस्वी ठरलेला भारतीय संघ टी-20 सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाला तिन्ही सामन्यांत पराभूत करण्याच्या तयारीत आहे. या निमित्त ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी टी-20 च्या सामन्यात आतापर्यंत एकदाही शतक ठोकलेला नाही. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भारत-ऑस्ट्रेलिया संघातील असेच आणखी काही खेळाडू...
बातम्या आणखी आहेत...