आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE च्या रेसलरचे होते मित्राच्या पत्नीसोबत संबंध, सेक्स टेप लीक झाल्यावर हे घडले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - WWE चा दिग्गज रेसलर राहिलेला हल्क हॉगन रेसलिंग करियरमुळे प्रसिद्ध राहिला. त्यापेक्षा जास्त त्याला आपल्या सेक्स टेपमुळे बदनाम झाला. 2005 मध्ये त्याची सेक्स टेप एका वेबसाईटवर लीक झाली होती. ज्यात त्याचा बेस्ट फ्रेंड डीजे बबाची पत्नी हैदर क्लीमसोबत इंटिमेट झालेला दिसत होता.
 
आणखीही काही धक्कादायक खुलासे....
- या सेक्स टेप प्रकरणी 2016 मध्ये कोर्टाने अंतिम निर्णय दिला. तेव्हा यात धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, हल्क हॉगन आणि हेदरचा सेक्स टेप त्याचा बेस्ट फ्रेंड आणि हेदरचा पती डीजे बबाने बनवला होता.
- जेव्हा हेदरने घटस्फोट घेतला व कोर्टात हजर झाली तेव्हा तिने सांगितले की, आपला पती दुस-या पुरुषांसोबत संबंध बनवायला फोर्स करायचा. हॉगनच्या रूममध्ये जाण्यास माझ्या पतीनेच सांगितले होते. तो सांगायचा की, आपण ओपन रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र, जेव्हा हेदर हल्कच्या रूममध्ये होते तेव्हा मला माहित नव्हते की, माझा पती त्याचा व्हिडिओ बनवत आहे. 
- या प्रकरणात कोर्टाने डीजे बबा आणि हा व्हिडिओ चालवणा-या वेबसाईटला मोठा दंड ठोठावला होता. हल्क हॉगनला सुमारे 117 मिलियन डॉलर्स नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.
- कोर्टाने सांगितले होते की, हा व्हिडिओ टेप लीक होताच हॉगनला फायनांशियल लॉस होण्यासोबतच डिप्रेशनचा सामना करावा लागला.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा -  हल्क हॉगनचे फोटोज
बातम्या आणखी आहेत...