आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरीजसाठी कुणा-कुणाची झाली निवड, येथे पाहा संपूर्ण यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सिरीदजपैकी सुरुवातीच्या 3 मॅचसाठी इंडियन टीमची घोषणा झाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी घेतलेल्या महत्वाच्या बैठकीनंतर खेळाडूंची यादी जाहीर केली. विराट कोहलीच्या नेतृत्वातील या संघात मोहम्मद शमी आणि उमेश यादवचे कमबॅक झाले आहे.
 
 
आणखी कुणा-कुणाची निवड झाली, संपूर्ण यादी पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...