आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टी-20 मध्ये सर्वाधिक धावा ठोकणारे 10 इंडियन क्रिकेटर, 5 अजुनही सक्रीय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय टी-20 सिरीजची सुरुवात 7 ऑक्टोबरपासून होत आहे. या सिरीजचा पहिला सामना रांचीत खेळला जाणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांचा विचार केल्यास लोकेश राहुल यात 10 व्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये 9 इंटरनॅशनल सामने खेळत 304 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये सेंचुरी लावणाऱ्या जगातील मोजक्या क्रिकेटर्सपैकी तो एक आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या 10 भारतीयांपैकी 5 सध्याच्या ऑस्ट्रेलिविरुद्ध टीममध्ये सक्रीय आहेत.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, उर्वरीत टॉप-9 आमि नंबर एकवर हा इंडियन क्रिकेटर...
बातम्या आणखी आहेत...