आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रगीतादरम्यान भावूक झाला सिराज, सोशल मीडियावर आल्या अशा कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंड विरुद्ध राजकोटमध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियासाठी हैदराबादचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने डेब्यू केले. सामन्यात सिराजच्या गोलंदाजीने फारसा चमत्कार घडविला नाही. मात्र सामना सुरु होण्यापूर्वी सुरु असलेल्या राष्ट्रगीतादरम्यान सिराज भावून होतांना दिसला. राष्ट्रगीत संपल्यानंतर सिराजच्या डोळ्यांतून अश्रू तरळत होते. यावर त्यांच्या फिलींग्सचा सन्मान करीत फॅन्सनी कमेंटही केल्या. मात्र चार षटकांत 53 धावा दिल्याने काही फॅन्सनी त्याची खिल्लीही उडवली.
 
पुढील स्लाईडवर वाचा - दुसऱ्या टी 20 सामन्यात सिराजवर सोशल मीडियावर आल्या या कमेंट्स
बातम्या आणखी आहेत...