आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पोर्टमधील धक्कादायक अफेअर्स : कोणाचे मित्राच्या आईशी, तर कोणाचे मित्राच्याच पत्नीशी आहेत संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - मित्रांशिवाय कोणत्याही व्यक्तीचे जीवन अपूर्ण असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मित्र असतात मग ती व्यक्ती कोणत्याही स्तरातील गरीब, श्रीमंत की उच्च अथवा कनिष्ठ पातळीवर. पण या मैत्रीतही अनेकदा धोका मिळत असतो. संकटकाळी मित्रांसाठी धावून जाणारे लोक तुम्ही पाहिले असतील तसेच धोका देणारे, फसवणूक करणारे मित्रही पाहिले असतील. क्रीडा क्षेत्रातही अनेक स्टार खेळाडू एकमेंकाचे उत्तम मित्र राहिले आहेत. तर काहींनी केवळ मित्रालाच धोका दिलेला नाही तर, मैत्रीच्या नात्यालाही बट्टा लावला आहे. दिनेश कार्तिक आणि मुरली विजयचेच पाहा, दिनेशची पत्नी आता मिसेस मुरली विजय आहे. दुसरीकडे प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर जेम्स लेब्रॉयनने त्याच्या मित्राला यापेक्षाही मोठा धोका दिला आहे. लेब्रॉयनचे त्याच्या मित्राच्या आईसोबत शारीरिक संबंध होते. आम्ही तुम्हाला सांगत आहे अशाच काही घटनांबद्दल ज्या मैत्रीच्या नात्याला बट्टा लावणा-या ठरल्या....
 
#1 क्रिकेटर दिनेश कार्तिक : प्रिय पत्नी आणि मित्राने दिला धोका
- तामिळनाडुचा स्टार विकेटकिपर दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांची मैत्री सर्वांनाच माहित होती. दोघांनी सोबतच फर्स्टक्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. 
- आयपीएलमध्येही हे दोघे बराचकाळ सोबत खेळत होते. मात्र आता परिस्थिती अशी आहे की दोघे एकमेकांचा चेहरा पाहाण्यासही तयार नाहीत. 
- झाले असे, की 2007 मध्ये आयपीएल-5 दरम्यान दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रिण निकीतासोबत लग्न केले, मात्र हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. 
- 2012 मध्ये आयपीएल-5 दरम्यान कार्तिक आणि निकीता सोबत होते. याच दरम्यान निकीताचे मुरली विजयसोबत सूत जुळले. 
- या अफेअरची माहिती दिनेश कार्तिकला कळाल्यानंतर त्याने निकिताला सोडचिठ्ठी देण्याचे नक्की केले आणि लवकरच त्यांच्यात घटस्फोट झाला. घटस्फोट झाला तेव्हा निकिता प्रेग्नेंट होती. 
- घटस्फोट झाल्याबरोबर निकिताने मुरली विजयसोबत लग्न केले. दिनेश कार्तिकला हा फार मोठा धक्का होता. एवढा की त्याने नंतर निकिताने जन्म दिलेल्या मुलावर हक्क देखील सांगितला नाही. 
- दिनेशने 2015 मध्ये स्कॉश स्टार दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले.

पुढील स्लाईडमध्ये वाचा - या आहेत बदनाम नात्यांच्या स्टोरी 
बातम्या आणखी आहेत...