आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने जिंकला पहिला वनडे, सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाची थट्टा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारताने वनडे सिरीजच्या पहिल्याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलियाला भारताने 26 धावांनी मात देऊन पाच वनडे मॅचच्या सिरीजमध्ये 1-0 असा अंक मिळवला आहे. मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला 21 ओव्हर्समध्ये 164 धावांचे लक्ष्य (DLS) टार्गेट मिळाले होते. ऑस्ट्रेलिया 9 गडी गमावून 137 धावाच करू शकला. याच मॅचनंतर आता भारतीय संघाचे फॅन्स सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाची थट्टा उडवत आहेत. अनेकांनी या मॅचमध्ये धोनी आणि पांड्याच्या बॅटिंगची तोंडभर कौतुकही केले. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर आल्या अशा कॉमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...