आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या रेस्टॉरंटमध्ये टीम इंडियाची धमाकेदार पार्टी, धोनीचा जलवा कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीदरम्यान धोनी आणि विराट कोहली. - Divya Marathi
पार्टीदरम्यान धोनी आणि विराट कोहली.
स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने धमाकेदार पार्टी केली. ही पार्टी विराट कोहलीने आपल्या स्वत:च्या नुएवा या हॉटेलमध्ये दिली. दिल्ली हे विराट कोहलीचे होम टाऊन आहे. टीम इंडियाला दिल्लीमध्येच टी 20 सामना खेळायचा आहे. शिखर धवनने याच हॉटेलमध्ये लग्नाच्या वाढदिवस केक कापून साजरा केला. शिखर धवनचा 31 ऑक्टोबरला लग्नाचा वाढदिवस होता. पार्टीमध्ये धोनीचाच जलवा कायम...
 
- कॅप्टनपद सोडले असले तरीही माहीचे फॅन किंचीतही कमी झालेले नाहीत. रेस्टॉरंट पार्टीमध्ये हे स्पष्टपणे जाणून आले.
- विराटच्या या हॉटेलमध्ये शेफ आणि इतर मेंबर्सने माहीसोबत फोटो काढण्याची संधी सोडली नाही.
 
पुढील स्लाईडवर पाहा - टीम इंडियाच्या पार्टीचे फोटो
बातम्या आणखी आहेत...