आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 फलंदाजांच्या नावे आहे क्रिकेटमधील लज्जास्पद विक्रम, दोन भारतीयांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिला कसोटी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन शून्यावर बाद झाला. विराटच्या एकूण 61 सामन्यांच्या टेस्ट करिअरमधील ही सहावी वेळ होती. जेव्हा विराट शून्यावर बाद झाला. कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झालेल्या टॉप 10 जणांचा विचार केल्यास यादीत दोन भारतीयांचा समावेश आहे. ईशांत शर्मा या यादीत दहाव्या स्थानी आहे. ईशांत शर्मा 77 सामन्यात 25 वेळा शून्यावर बाद झालाय. यादीमध्ये वेस्ट इंडीजचे सर्वाधिक तीन खेळाडूंचा समावेश आहे. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज

बातम्या आणखी आहेत...