आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेथ ओव्हर्सचे 9 सर्वात घातक बॉलर्स, टॉपवर हा भारतीय...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारत विरुद्ध सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह स्मिथने टीम इंडियाचे दोन बॉलर्स सद्यस्थितीला बेस्ट डेथ ओव्हर बॉलर आहेत असे म्हटले आहे. वनडे क्रिकेटच्या शेवटच्या 10 ओव्हरला डेथ ओव्हर असे म्हटले जाते. स्मिथने हे वाक्य कौतुक म्हणून म्हटले तरीही या दोन्ही भारतीय गोलंदाजांचे परफॉर्मंस पाहिल्यास ते खरे असल्याचे दिसून येते. 
 

टॉप 9 बॉलर्सच्या यादीत 2 भारतीय
- गेल्या 2 वर्षांत शेवटच्या 10 षटकांमध्ये बॉलिंग करताना सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांमध्ये भारतीय बॉलरचे नाव घेतले जाते. 
- या वृत्तात DivyaMarathi.com गेल्या 2 वर्षांतील डेथ ओव्हर आणि त्यातील बेस्ट 9 बॉलर्सचा आढावा घेत आहे. 
- यादीत 9 व्या क्रमांकावर न्युजीलंडचा मिचल सॅन्टनर आहे. त्याने ओव्हर्समध्ये 197 बॉल करून 11 विकेट घेतल्या.
- यादीत भारत, न्युजीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या 2-2 बॉलर्सचा तर, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेच्या 1-1 बॉलरचा समावेश आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, डेथ ओव्हर्समध्ये बेस्ट बॉलिंग करणारा टॉप गोलंदाज...
बातम्या आणखी आहेत...