आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वात वेगवान गोलंदाज, पाहा टॉप-10 गोलंदाजांची यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - 2003 मध्ये न्यूझीलंडच्या शेन बॉन्डने भारताविरुध्द 156.4 kmph वेगाने गोलंदाजी करत नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. ताशी दिडशे किमी वेगाने गोलंदाजी करूनही तो फास्ट बॉलर्सच्या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. मग, विचार करा टॉप-10 फास्ट बॉलर्सचा वेग काय असेल... आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांची यादी दाखवणार आहोत. विशेष म्हणजे, यात ऑस्ट्रेलियाच्या 5 गोलंदाजांचा समावेश आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, उर्वरीत 9 गोलंदाज आणि नंबर एकला हा क्रिकेटर...
बातम्या आणखी आहेत...